अपघात
निधन वार्ता कै. किशोर जाधव.

निधन वार्ता कै. किशोर जाधव.
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील कैलास किशोर हिरालाल जाधव व तीस वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले अतिशय स्मित वाशी कायम हसरा चेहरा हसणारे किशोर यांच्या जाण्याने गावामध्ये तसेच परिसरामध्ये हळूहळू व्यक्त होत आहेत ते तिळापुर मधील प्रगतशील शेतकरी तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन हिरालाल जाधव यांचे लहान मुलगा. त्यांच्या मागे आजी-आजोबा आई वडील भाऊ भाऊजी पत्नी एक मुलगा असा मोठा परिवार आहे