शिवजयंतीनिमित्त स्वराज्य ग्रुप आयोजित नितीन बानगुडे यांचे व्याख्यान, अंगावर शहारे आणणारे जय शिवाजी जय भवानी जय घोष*
*शिवजयंतीनिमित्त स्वराज्य ग्रुप आयोजित नितीन बानगुडे यांचे व्याख्यान, अंगावर शहारे आणणारे जय शिवाजी जय भवानी जय घोष*
*हर हर महादेव जय शिवाजी जय भवानी जय घोष ,अंगावर शहारे आणणारे प्राध्यापक नितीन बानगुडे यांचे व्याख्यान स्वराज ग्रुप आळंदी यांच्या वतीने शिवजयंती निमीत्त विशेष कार्यक्रम मध्ये शिवभक्त आणि अनुभवला आळंदीकर ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात गर्दी या व्याख्यानाला होती विशेष उपस्थिती म्हणून माजी मंत्री सचिन अहिर यांचे हजेरी त्याचबरोबर आमदार दिलीप मोहिते पाटील माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले कुणाल तापकीर माजी नगराध्यक्ष रोहित असतात आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध प्रसिद्ध सिने मराठी पार्श्वगायक श्री ज्ञानेश्वर मेश्राम यांचे मनाला अर्थतेने हाक मारणारे विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणे त्याचबरोबर अवधूत गांधी यांनी गायलेले शिवबा राजे या गाण्याने प्रेक्षकातून जय शिवाजी जय भवानीच्या बेंबीच्या देठापासून येणाऱ्या घोषणा शिवभक्तांच्या अंगावर शहारे आणत होते प्राध्यापक बानगुडे यांची शिवव्याख्याता म्हणून प्रचिती आहेत परंतु प्रत्येक वाक्याला शिवचरित्र अनुभवायचा भाग्य आळंदीकर ग्रामस्थ यांना स्वराज्य ग्रुप आयोजित शिवजयंती विशेष कार्यक्रमात अनुभवायला मिळाले मा जिजाऊ साहेब यांनी माऊलींचे दर्शन घेत शिवरायांना स्वराज्य व्हावे यासाठी मूठ आवळायला लावली आणि जुलमी मोगल साम्राज्य कशाप्रकारे ढासळली याची जिवंत उदाहरण प्रत्येक वाक्य गणित सादर होताना दिसले माजी मंत्री सचिन आहे यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग संस्थेला स्वयंचलित व्हीलचेअर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्पण करण्यात आले माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे , रामदास ठाकूर माजी सभापती, रामदास धनवटे तसेच तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी भूमिपुत्र भाऊसाहेब कारेकर, एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले जाधव, सायकलवारी करत विशेष संदेश देणाऱ्यांचा सत्कार करणेत आला