ब्रेकिंग
निधन वार्ता गं.भा. नाणीबाई दामोधर पाटोळे
निधन वार्ता गं.भा. नाणीबाई दामोधर पाटोळे वय 90 वर्ष
राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील जुन्या पिढीतील नानीबाई दामोधर पाटोळे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले आहे त्यांच्या पश्चात चार मुले दोन मुली सुना नातवंडे मोठा परीवार आहे बभुळगावचे धडाकेबाज कार्यकर्ते माजी सरपंच डाॅ.विठ्ठल दामोधर पाटोळे यांच्या त्या मातोश्री होत