नगर पंचायतीला उभा राहिला म्हणून उमेदवाराच्या बहिणीची निर्घृण हत्या
अजून किती भटक्या समाजावर हल्ले

30ते 40कार्यकर्तेनी साक्री नगर पंचायतीला उभा राहिला म्हणून उमेदवाराच्या बहिणीची निर्घृण हत्या
अजून किती भटक्या समाजावर हल्ले होणार
प्रतिनिधी मोहन शेगर,
निष्पाप गरीब नाथपंथी डवरी गोसावी( भटक्या व विमुक्त जाती जमाती) समाजाची महिला मोहिनी नितीन जाधव वय वर्ष 30 यांचा भाऊ नगर पंचायत ला उभे का राहिला म्हणून काल मोहिनी, इची निर्घुणपणे साखरी शहरातील नगराध्यक्ष अग्रवाल व 30 ते 40 कार्यकर्त्यांनी व गुंडांनी निर्घुणपणे हत्या केली मिळालेल्या माहितीप्रमाणे बचावासाठी मोठ्या-मोठयाने आरडाओरडा करत होती परंतु या नराधमाने या महिलेचे पाय खेचून फरफटत भर चौकात दगडाने ठेचून लाथाबुक्क्यांनी जागेत जीव ठार मारले हा केवढा मोठा अन्याय भटक्या-विमुक्तांच्या नाथपंथी डवरी गोसावी समाजावर चालला आहे खरंच जपून या स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत का हे खरंतर गंभीर स्वरूपाचा प्रश्न उभा राहिला आहे यादी धुळे जिल्हा राईनपाडा यामध्ये निष्पाप पाच तरुणांना या जाती वादातून आपले प्राण गमवावे लागले होते त्याचीच परत पुन्हा होती पुन्हा झालेली आहे अत्यंत संतापजनक ही घटना आहे खरंच आपण मागील राईनपाडा घटनेचे त्यासंदर्भात गंभीरतेने कदाचित लक्ष घातलेले नसावे म्हणूनच परत या जिल्ह्यात परात पुनरावृत्ती या घटनेच्या निमित्ताने झाली आहे जर असे आपल्या निष्पाप बांधवांना महिलांना दगडाने ठेचून जीवे ठार मारले जात असेल तर असा नराधमानं वरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नाथपंथी डावरी गोसावी समाजातूनं होत आहे