ब्रेकिंग
श्रीरामपूर तालुक्यात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह
21/1/ 2022 रोजी 11 वाजेच्या पूर्वी साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर येथे एका अनोळखी इसमाचा मृत्यू मिळून आल्याचे मेडिकल ऑफिसर साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर यांच्या खबरी वरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 5/2022 सी आर पी सी 174 प्रमाणे दाखल असून संबंधित इसमाचे नाव गाव माहित नाही अनोळखी इसमाचे वय अंदाजे 51 वर्षे आहे तरी कोणी नातेवाईक असतील त्यांनी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे