आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीदेश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र
देहुफाटा वाय जंक्शन आळंदी येथे पोलिसांची वाहनांची अडवणूक*
*आज म्हणजे दि१९ च्या मध्यरात्री पासुन वाहने थांबण्याचा होता आदेश*

*देहुफाटा वाय जंक्शन आळंदी येथे पोलिसांची वाहनांची अडवणूक*
*आज म्हणजे दि१९ च्या मध्यरात्री पासुन वाहने थांबण्याचा होता आदेश*
आळंदीतील देहुफाटा वाय जांकशन येथे अचानक दुपारी ४ वाजता च सर्व वाहणे आळंदीत या ठिकाणी अडवली असल्याने आळंदीकर नागरिकात नाराजी आहे.
आधार कार्ड दाखवूनही पोलिस नाक्या वरील पोलिस सोडत नव्हते
वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर साबळे साहेब यांचे ही फोन घेतला गेला नाही अशी चर्चा आहे. दरम्यान यामुळे मोठा गोंधळ उडाला असून दि.१९/६/२२ च्या मध्यरात्री पासुन वाहने थांबण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर आता दिवसा अडवणूक केली जाते आहे हे योग्य आहे का यावर पोलिस प्रशासन उत्तर देणेस असमर्थ ठरत आहेत.