टाकळीभान मध्ये साई बाबा मंदिर दिंडीचे स्वागत
टाकळीभान मध्ये साई बाबा मंदिर दिंडीचे स्वागत
टाकळीभान येथील सालाबाद प्रमाणे श्री साईबाबा मंदिर पायी दिंडी सोहळा व श्रीराम मंदिर पायी दिंडी सोहळा यांचे आज टाकळीभान मधून पंढरपूर कडे मार्गस्थ झाल्या या दोन्ही दिंडीचा सत्कार व त्यांना नाश्ता व चहा पाण्याची सुविधा भारतीय जनता पार्टी टाकळीभान व मा सभापती नानासाहेब पवार मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आली यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते यावेळी साऊंड सिस्टिम बाबा डीजे यांनी विठ्ठल रुक्मिणी च्या गजरात दिंड्यांचे स्वागत केले ,यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी मा सभापती नानासाहेब पवार , शिवाजीराव धुमाळ आबासाहेब रणनवरे बापू शिंदे केशव रणनवरे ,नारायण काळे ,मुकुंद हापसे ,अनिल दाभाडे ,प्रकाश रणनवरे ,आकाश रणनवरे व कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार टाकळीभान येथील व्यापारी सिताराम जगताप, जितेंद्र मिरीकर, सुभाष ब्राह्मणे, पवन मिरीकर ,बच्चू बिरदवडे ,सचिन दहे, आशिष पवार ,गोविंद रणनवरे, ललित कोठारी ,गणेश चितळकर आदी उपस्थित होते