ब्रेकिंग
निधन वार्ता.. कै.पंडित शंकर मुंगसे
निधन वार्ता.. कै.पंडित शंकर मुंगसे
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील पंडित शंकर मुंगसे (वय ३२) यांचे नुकतेच हृदया झटक्याने यांचे निधन झाले यांच्या पक्षात पत्नी मुलगा व आई वडील असा परिवार आहे हे देडगाव चे प्रगत शेतकरी शंकर तुकाराम मुंगसे यांचे ते चिरंजीव होते