कै.गजानन शिवाजीराव जाधव
येथील गजानन शिवाजीराव जाधव ,(वय ३६ वर्ष )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, आई , एक भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. अकस्मात झालेल्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाचे निवृत्त वाहतूक नियंत्रक शिवाजीराव जाधव यांचा तो मुलगा तर किरण याचा भाऊ होत.