
विवाहित महिला विहिरीत पडून मृत्यू
टाकळीभान येथे कारेगाव रोड लगत ,कापसे यांच्या विहिरीत, विवाहित महिला अश्विनी सोमनाथ कुसळकर ,वय 25 यांचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ,तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात कृतीची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र पवार करीत आहे