ब्रेकिंग
कै. ग. भा. पूजांबाई बजरंग पारखे
श्रीरामपुर तालुक्याच्या पुर्व भागातील खिर्डी येथील कै. ग. भा. पूजांबाई बजरंग पारखे ( वय ७८ वर्षे ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. खिर्डीचे माजी सरपंच भाऊसाहेब बजरंग पारखे यांच्या त्या आई होत.