ब्रेकिंग

निवेदन दिल्यानंतर लगेचच पोलिस प्रशासनाने ते चिकन मटण मूत्रशॉप जेसीबी ने उध्वस्त,हिंदू समाज व राष्ट्रीय श्रीराम संघाचा  जिहाद्यांना दणका

निवेदन दिल्यानंतर लगेचच पोलिस प्रशासनाने ते चिकन मटण मूत्रशॉप जेसीबी ने उध्वस्त,हिंदू समाज व राष्ट्रीय श्रीराम संघाचा  जिहाद्यांना दणका

 

*लोणी (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोंगे काढण्याचे आदेश देऊनही भोंगे निघत नसतील तर पोलिसांत तक्रार करा तक्रार करूनही भोंगे काढले नाहीतर आम्ही आहोतच धर्मासाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण हिंदूंनो जिहाद्यांचा अत्याचार अन्याय सहन करू नका राष्ट्रीय श्रीराम संघ तुमच्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास संघाचे संस्थापक अध्यक्ष आकाश भैय्या बेग यांनी हिंदूंना दिला आहे.*

 

             राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात चिकन मटण शॉप मध्ये कोंबडी कापल्यानंतर ज्या पाण्याने मांस धुतले जाते त्याच पाण्यात लघुशंका करणाऱ्या जिहाद्या विरोधात त्याच्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय श्रीराम संघ व सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा लोणी पोलिस ठाण्यावर नेण्यात आला त्याप्रसंगी आकाश बेग हे बोलत होते.समाज प्रबोधनकार नवनाथ महाराज म्हस्के देखील यावेळी उपस्थित होते.

 

                आकाश बेग पुढे म्हणाले की,सत्तर वर्षात काँग्रेसने व काँग्रेसच्या सेक्युलर,वामपंथी विचारांनी जिहाद्यांच्या मतांसाठी व हिंदू असूनही हिंदू धर्माला विरोध करणाऱ्या सर्वधर्मसमभाव पाळणाऱ्यांनी माजून ठेवलेल्या या जिहादी प्रवृत्ती आता अत्यंत नीच पातळीला जाऊन हिंदूंना बाटवण्याचे धाडस करत असतील तर उठाव दांडे आणि भगाव लांडे हे अजून किती वर्षे आपण म्हणणार..? असा सवालही आकाश बेग यांनी यावेळी उपस्थित केला.लोणी खुर्द गावात एक जिहादी जर दिवसाढवळ्या चिकन धुण्याच्या पाण्याने भरलेल्या बादलीत लघुशंका करत असेल आणि आपला हिंदू त्याचे चित्रीकरण करत असेल तर त्याच पुराव्यांवर त्या जिहाद्याचे दुकान त्याच दिवशी हिंदूंनी उखडून फेकायला पाहिजे होते.आज पोलिसांना निवेदन दिल्यानंतर त्यादिवशीचे राहिलेले अधुरे काम पूर्ण करून हिंदूंची ताकद जिहाद्यांना दाखवून देऊ असे प्रतिपादन आकाश बेग यांनी करताच उपस्थित हिंदूंनी त्यास प्रतिसाद देत जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.व्यसन अजिबात करू नका मांसाहार पूर्णपणे व्यर्ज करा धर्मासाठी वेळ द्या आणि जिहाद्यांकडून खरेदी करणे टाळा व इतरांना देखील ते सांगा असा मोलाचा सल्ला देखील आकाश बेग यांनी उपस्थित हिंदू तरुणांना दिला.

 

        समाज प्रबोधनकार हिंदूरक्षक किर्तनकार नवनाथ म्हस्के महाराज यांनी आपल्या आक्रमक शैलीत जिहाद्यांची चांगलीच ठोकून काढली ते म्हणाले की,ईट का जबाब जर पत्थरने येत असेल तर पत्थर का जबाब गोळीने दिला जाईल हे प्रकरण जेंव्हा ग्रामपंचायती मध्ये नेण्यात आले तेंव्हा जिहादी आरोपीने पुरावा बघितल्यावर तो घाबरला त्याच्या त्या कृत्यावर त्याने माफीही मागितली पण काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यास निर्दोष करण्याचा केविलवाणी प्रयत्न केला हे अत्यंत चुकीचे आहे.जिहादी जर आम्हाला मुत पाजत असतील तर त्यांनाही आम्ही मुत पाजल्याशिवाय शांत बसणार नाही आणि ती टपरी देखील उघडून आम्ही फेकनार असा इशारा म्हस्के महाराजांनी यावेळी दिल्याने मोर्चातील वातावरण तप्त झाले होते.

 

             सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे निवेदन शिर्डीचे डीवायएसपी शिरीष वमने यांनी स्वीकारले.याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सचिव दत्ता भाऊ खेमनर,सोनई येथील राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष संदीप भाऊ लांडे उर्फ पहिलवान, कोपरगाव राष्ट्रीय श्रीराम संघाचे शहराध्यक्ष सनी भाऊ गायकवाड यांचे देखील आक्रमक भाषणे झाली तर मोर्चाचे नियोजन राष्ट्रीय श्रीराम संघाचे लोणी येथील प्रमुख कार्यकर्ते तुषार थेटे,स्वप्नील वर्पे,प्रदीप वराट यांनी योग्य पद्धतीने केले.तर अजिंक्य काथे,अमित कदम,सागर शेटे,भैय्या गोसावी,संघर्ष दिघे यांच्यासह राष्ट्रीय श्रीराम संघाचे असंख्य कार्यकर्ते व सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

निवेदन दिल्यानंतर लगेचच पोलिस प्रशासनाने ते चिकन मटण मूत्रशॉप जेसीबी ने उध्वस्त करून टाकले.सकल हिंदू समाज व राष्ट्रीय श्रीराम संघाचा तो जिहाद्यांना दिलेला दणका आहे आणि असेच दणके यापुढेही देणार अशी परखड प्रतिक्रिया आकाश बेग यांनी व्यक्त करत पोलिस प्रशासनास धन्यवाद दिले आहेत.

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे