पिण्याच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित ; पिण्याचे पाणी असते तरी कसे

पिण्याच्या पाण्यापासून ग्रामस्थ वंचित ; पिण्याचे पाणी असते तरी कसे
पिण्याच्या पाण्यापासून पाण्याविना काढावे लागतात दिवस
राहुरी तालुक्यातील वस्तीसाठी म्हैसगांव लोकवस्तीतुन ग्रामपंचायत ने शासकीय योजनेचा वापर करुण पिण्याचे पाणी घरो घर जावे व ते पिता यावे म्हणून मोठा योजनेचा निधीचा वापर करू खर्च करण्यात आला होता या निधी ने सर्वना व गोर गरीब व्यक्तीना पिण्यासाठी पाणी देण्याात आले नाही हेेे गाव पिण्याचे पाणी देण्यात यावे म्हणून हा सर्व खर्च करण्यात आला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
हे पाणी कधीच घरापर्यंत पोहोचले नाही
या पाण्याचा कुठे ही फायदाच झाला नाही या निधीचा कुठेही फायदा ग्रामस्थांचा झालाच नाही ही योजनाचा निधी वस्ती ला पिण्याचे पाणी देण्यासाठी करण्यात आला होता पण या योजनेचा फक्त कागद पत्र राहिली की काय काही मात्र फायदा कधीच झाला नाही या मुळे ग्रामस्थाना बिना पिण्याच्या पाण्यापासुन वंचित राहावे लागत आहे या योजनेचा काही म्हणजे काही फायदा झाला नाही काही दिवसापूर्वी म्हैसगांव मधुन दोन किलो मीटर फाईप लाईन ग्रामपंचायंत व सरपंच केली होती पण या योजनेतून वस्त्यांवर पाणी कधी गेले नाही व आज पण पाणी येत नाही . अगोदर ही योजना मध्ये पाईपलाईन व जीसीपी चा वापर सर्व छोटी छोटी कामे करून घेतली व पाण्याची लाईन कशी तरी तयार करण्यात आली परंतु पाण्याच्या लाईनीमधून योजनेतून एक थेंब पाणी ग्रामस्थांच्या वस्तीवर पिण्यासाठी पाणी कधी गेलेच नाही ही पाण्याची लाईन रस्त्याच्या कडेने नेण्यात आली होती आजही त्या पाईपलाईने पाणी येत नाही . पाण्याची योजना रस्त्याच्या कडेने म्हैसगाव ते केदारेश्वर वस्ती रस्त्याच्या कडेने नेण्यात आले पाईप पण निकृष्ट होते की काय आसा दर्जा ग्रामस्थ देत आहे फक्त दाखवण्यासाठी काम चालू होते की काय असे प्रश्न निर्मीण होत आहे पिण्याच्या पाईपलाईन पासुन इतर पाण्याचा फायदा होत नाही व झाला पण नाही पिण्याच्या पाण्यापासुन झालेल्या पाईपलाईन पासून एकही स्वप्न साकार झाले नाही कधी होईल का नाही ही शंका ग्रामस्थांमध्ये येत आहे व पाण्यापासुन सर्व ग्रामस्थ वंचित राहात आहे.
काहीव्यक्तीला पिण्याच्या पाण्यासाठी वन वन करावी लागत होती तरी पण कधी पाणी भेटलेच नाही . आज पुन्हा ग्रामस्थांना पिण्याचे पाणी साठी वन वन करावी लागते काय हे ग्रामस्थांच्या मनात येत आहे पाणी नाही आले तर काय करावे असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे .पहिले गावातुन दोन किलोमीटर अंतरा पासुन पिण्याचे पाणी नेण्यात आले व मोठा निधी खर्च शासनाने केला पण काही फायदा झाला नाही एक ३ची पाईपलाईन टाकण्यात आली पाणी सर्व वस्त्यांना पिण्यासाठी देण्याची तयारी झाली पाणी घेऊन जाण्यासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम करून पाईप लाईन माती मध्ये टाकण्यात आली हे पाईप टाकून झाल्यावर दलित वस्ती व इतर वस्त्यांना पाणी देण्यात येईल पण ते झालेच नाही पाणी पाईप लाईन गेले खोदकाम झाले पण झाले निकृष्ट हे सर्व काम झाल्यावर पाणी कधी पोचलेच नाही त्या पाण्याची वाट पाहुन पाहुन पिण्याचे पाणी कधी आलेच नाही व पोचणार का नाही कामाद्वारे कोणत्याही वस्तीवर पाणी कधी गेलेच नाही पाण्याने एक थेंबही दिसु शकला नाही व माणसे पाहू ही शकले नाही हे पाणी वस्ती वर नाही तर पाण्याच्या टाकीमध्ये पण कसे जाईल असते ते ही झाले यावस्तीला एक थेंब पाणी पिण्यासाठी आलेच नाही येईल का यासाठी वस्तीच्या ग्रामस्थांनी खूप प्रयत्न केले त्यांनी तरी पाण्याने टाकी तरी पाण्याने भरण्यात यावी या साठी ग्रामस्थांनी खुप प्रयत्न केले पण पाणी आलेच नाही येते का नाही ही मोठी शंका निर्माण झाली आहे.