धार्मिकनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र
टाकळीभान येथील 15 ऑगस्ट 75 व्या स्वानतंत्र्याचा अमृत महोत्सव दिनाच्या दाभाडे वस्ती शाळेचा ध्वाजारोहनाचा मान ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव लोखंडे ,पत्रकार अशोक रणनवरे यांच्या हस्ते
टाकळीभान येथील 15 ऑगस्ट 75 व्या स्वानतंत्र्याचा अमृत महोत्सव दिनाच्या दाभाडे वस्ती शाळेचा ध्वाजारोहनाचा मान ज्येष्ठ पत्रकार दिलीपराव लोखंडे ,पत्रकार अशोक रणनवरे यांच्या हस्ते सपन्न झाला ,
यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी भाषण केली, ,विद्यार्थ्यांनी कवायतीचे अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले ,आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले पत्रकार दिलीप लोखंडे ,व अशोक रणवरे ,यांचा वतीने विद्यार्थ्यांना चिवडा व लाडू याचे पाकिटे वाटप करण्यात आले,
यावेळी विष्वूपंत सावंत,रावसाहेब सलालकर, किशोर दाभाडे, प्रविण रणनवरे,गिताराम दाभाडे, गजानन लोखंडे,मुकींद शिंदे ,व महिला मंडळ सोनाली बनकर ,सविता रणनवरे,स्मिता रणनवरे, सुनिता बनकर, मंगल भोर ,ज्योती सावंत, व शिक्षकाश्रीमती कराळे मॅडम व वारे मॅडम ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उस्थित होते,