कृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
शासनाच्या वासल्य कल्याण समितीवर अर्जुन राऊत यांची निवड…
शासनाच्या वासल्य कल्याण समितीवर अर्जुन राऊत यांची निवड…
टाकळीभान प्रतिनिधी: टाकळीभान येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री अर्जुन भाऊसाहेब राऊत यांची शासनाच्या कोरोना काळातील निराधार बालके, महिलांसाठी संजीवनी व आधार ठरणारी वासल्य मिशन योजना या समितीवर आमदार लहुजी कानडे यांच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली आहे. तसे पत्र तहसीलदार प्रशांत पाटील यांनी त्यांना नुकतेच दिले आहे.