ब्रेकिंग
टाकळीभान येथील जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक शिवाजी(नाना) म्हैसमाळे, यांचे नूकतेच अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार घेत असताना दु:खद निधन झाले.

टाकळीभान येथील जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक शिवाजी(नाना) म्हैसमाळे, यांचे नूकतेच अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार घेत असताना दु:खद निधन झाले.
त्यांच्या मृत्यू समयी वय पन्नास वर्षे होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे त्यांचा स्वभाव मनमिळाऊ धार्मिक व विद्यार्थ्यांना मदत करणे होता, त्यांचा अंत्यविधी मोठा जनसमुदाय जमला होता, त्यांच्या निधनाने विद्यार्थी व ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली जात आहे,
प्रतिनिधि टाकलीभान
दिलीप लोखंडे