ब्रेकिंग
निधन-चांगदेव भाऊराव तनपुरे
राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील जुन्या पिढीतील डॉ. तनपुरे कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी चांगदेव भाऊराव तनपुरे वय ८२ यांचे अल्पशा आजाराने निधन त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. भागवत व विनोद तनपुरे यांचे ते वडील होत. व नामदार. तनपुरे यांचे स्विय साहाय्यक शरदराव तनपुरे यांचे चुलते होते