ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
प्रजासत्ताक दिनानिमित्त वडगाव ढोक येथे ध्वजारोहण साजरा करताना वडगाव ढोक चे युवा उद्योजक व युवा सरपंच सचिन दादा ढाकणे यांच्या हस्ते पार पडला
प्रजासत्ताक दिनानिमित्त वडगाव ढोक येथे ध्वजारोहण साजरा करताना वडगाव ढोक चे युवा उद्योजक व युवा सरपंच सचिन दादा ढाकणे यांच्या हस्ते पार पडला
प्रजासत्ताक दिनानिमित्त वडगाव ढोक येथे युवा सरपंच सचिन दादा ढाकणे यांच्या हस्ते पार पडला व शाळेतील मुलीने प्रमुख पाहुण्याचे स्वागत गीता गाऊन ध्वजारोहण साजरा करण्यात आला या वडगाव ढोक चे महादेव चाटे सर यांनी शाळेतील भाषण केले या नंतर शाळेतील मुख्याध्यापक सुनिल कुरलेकर सर यांनी गावातील सर्व पालकांनचे गुनगागान गायले या वेळी शाळेतील काही विध्यार्थ्यांना भाषण केले व नंतर मुलांना शाळेत बक्षीस देण्यात आले यावेळी वडगाव ढोक चे सरपंच सौ आशाबाई भास्कर ढाकणे व सदस्य क्रुष्णा ढाकणे सोमनाथ ढाकणे ज्ञानेश्वर ढोक धर्मराज कडपे भास्कर आण्णा ढाकणे सेवा निवृत्त बंडू कडपे व सर्व गावातील मित्र परिवार व शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक कुरलेकर सर मराठे सर शिंदे सर श्रीमती काकडे मॅडम यादव मॅडम शिनगारे मॅडम मुळे मॅडम पुरी मॅडम