मेहेरबाबाचा जन्मोस्तवा निम्मित २५ फेबु ला कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन
मेहेरबाबाचा जन्मोस्तवा निम्मित २५ फेबु ला कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन
अवतार मेहेरबाबाचा जन्मोस्तव मेहेरप्रेमींनी घरी साजरा केला
नगर-मधील सरोष पेट्रोल पंपाशेजारील मेहेरबाबा नगर केंद्रामध्ये दरवर्षी साजरा होणार अवतार मेहेरबाबाच्या जन्मोस्तव कार्यक्रम यावर्षी दि २५ फेबुवारी रोजी कोविडमुळे मेहेरप्रेमींनी घरी साजरा करावा तसेच या निमित होणारे ७ दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाहीत अशी माहिती केंद्राचे अध्यक्ष डॉ मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली
यावर्षी २५ फेबु ला सकाळी ५ ते ७ या वेळेत निवडक बाबाप्रेमींच्या उपस्थितीत जन्मोत्सव हा साजरा होणार आहे व बाबाप्रेमींना ऑनलाईन पाहता येणार आहे यामध्ये आरती, प्रार्थना व भजने होतील दि २६ फेबु ला संध्यकाळी भजनाचा कार्यक्रम होणार असून तोही ऑनलाइन होणार आहे , दि २७ फेबु ला मेहेराबाद येथेही समाधीजवळील मेहेरनजर बुक मध्ये सध्या ७ वा भजन व आरती व प्रार्थना कार्यक्रम होणार आहे यासाठी बाबाप्रेमींना उपस्थित राहता येईल तसेच हा व्हर्चुअल पद्धतीने ऑनलाईन पण पाहता येणार आहे
दरवर्षी सप्तरंगी ध्वजाचे अनावरण करून जन्मोस्तव सुरवात होत असे तर सात दिवस प्रवचन,भजन, आरती प्रार्थना,सुगमसंगीत गायन,शास्त्रीय व भक्तीगीत गायन,पश्चिमात्य आणि इराणी बाबाप्रेमीचे गायन,वादन,अहमदनगर केंद्र व इतर बाबाप्रेमींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम,कव्वाली गायन,भजने व अभंग वाणी तसेच नृत्य कार्यक्रम होत असत नगरसह देश विदेशातील भाविक दररोजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत हे सर्व कार्यक्रम गेली २ वर्षे कोविड मुले झाले नाहीत वर्षी ऑनलाईन करण्यात आले आहे व मेहेरप्रेमींनी बाबांचा १२८ वा जन्मोत्सव घरीच साजरा करावा कोणीही सेंटरला येऊ नये असे आवाहन सेन्टरच्या विश्वस्तनी केले आह