*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका पत्रकार संघाची नियुक्ती पत्र प्रदान समारंभ संपन्न*
*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका पत्रकार संघाची नियुक्ती पत्र प्रदान समारंभ संपन्न*
खेड तालुक्यातील शिरोली येथील बंडू भाऊंचा रेस्टॉरंट हॉल या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणीची बैठक पार पडली या कार्यकारणीमध्ये बैठकीमध्ये कार्यकारिणींना नियुक्तीपत्र देऊन प्रदान करून त्यांचे स्वागत करण्यात आले या बैठकीसाठी तालुका आणि विविध सरातील सुमारे 35 पत्रकार हजर होते खेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सम्राट राऊत यांची तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ बावधन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ,तर कार्याध्यक्ष अनिकेत गोरे सचिव पदी ॲड, प्रीतम शिंदे ,खजिनदार नितीन सईद,तर संघटक पदी मनोहर गोरगले ,लहू लांडे, प्रशांत भामरे सुनील बटवाल,यांची कार्यकारी सल्लागार सौ रुपाली परदेशी ॲड,रवींद्र कुटे प्रसिद्धी प्रमुख अक्षता कानूरकर संपर्कप्रमुख प्रशांत नाईक नवरे सह संपर्कप्रमुख दुर्योधन कांबळे यांची तसेच आज 24 तास ते आळंदी प्रतिनिधी आरिफ शेख यांची सहसचिव म्हणून खेड तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे,कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी बंडु भाऊ स्वतः उपस्थीत होते, या बैठकीमध्ये खेड तालुक्यात पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे अध्यक्ष सम्राट राऊत यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले ही निकडी ची गरज आहे ,आणि कुठल्याही परिस्थितीत हे पत्रकार भवन खेड तालुक्यात उभारणार असा संकल्प दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच्या मुहूर्तावर त्यांनी सोडलेला आहे,सदर कार्यकारणी बांधणीसाठी दै.सामना चे पत्रकार कल्पेश भोई, गावकरी च्या पत्रकार स्वाती केबी, आणि आशिष ढगे पाटिल यांनी विशेष प्रयत्न करून या बैठकी चे उत्तम आयोजन केले होते,