कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र
बाजारात बैलपोळा साहित्य विक्रीच्या दुकानांकडे प्रतीक्षेत

टाकळीभानच्या बाजारात बैलपोळा साहित्य विक्रीच्या दुकानांकडे प्रतीक्षेत
टाकळीभान, प्रतिनिधी बैलपोळा जवळ आल्याने काल (सोमवारी) आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात साजाची दुकाने थाटली होती.
शुक्रवारी बैलपोळा असल्याने काल येथील आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात साजाची दुकाने थाटली होती. व्यावसायिकांची संख्या जास्त झाल्याने जागा न पुरल्यामुळे काही व्यावसायिकांनी आपली दुकाने रस्त्यावर मांडल्यामुळे वाहतुकीची कोडी झाली होती.
दिवसान दिवस बैलांची संख्या मोठ्या घटक होत आहे, मात्र व्यवसाकांची संख्या मोठी वाढ होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात साजाची दुकाने थाटली आहेत. मात्र ग्राहक नसल्याने व्यावसायिक हातावर हात ठेवून बसून आहेत. ग्राहकांची प्रतीक्षेत आहे,