ब्रेकिंग
निधन वार्ता कै. भाऊसाहेब होडगर

निधन वार्ता कै. भाऊसाहेब होडगर
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब विश्वनाथ होडगर वय 64 वर्ष ,यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी ,एक मुलगा, दोन भाऊ ,भावजया, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे तिळापुर विविध सहकारी सोसायटीचे संचालक हरिभाऊ होडगर यांचे ते वडील होत.
त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि. 19/ 9/ 2025 रोजी तिळापुर जुने गावठाण मुळातीरी होणार आहे. यानिमित्त ह भ प.चोरमले महाराज शास्त्री यांचे प्रवचन होईल



