ब्रेकिंग
टाकळीभान येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन…
टाकळीभान येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन…
टाकळीभान येथे ग्रामपंचायतच्या वतीने स्व. गोविंदराव आदिक सभाग्रह या ठिकाणी हिंदूधर्म रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती विधिवत पूजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी सरपंच मंजाबापू थोरात, उपसरपंच कान्हा खंडागळे, प्रा. जयकर मगर, मोहन रणनवरे, संदीप जावळे सर, दिपक कोकणे, प्रशांत नागले, संजय शिंदे सर, महेश ढुस, सचिन नागले, मिलिंद शेळके,प्रकाश रणनवरे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.