ब्रेकिंगमहाराष्ट्र
विकास कामासाठी निधी आणल्याबद्दल खेडकर यांचा सत्कार*
*विकास कामासाठी निधी आणल्याबद्दल खेडकर यांचा सत्कार*
सामाजिक न्याय विभागामार्फत माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निधीतून सार्वजनिक स्मशानभूमी व अण्णाभाऊ साठे चौकामध्ये प्युअर ब्लॉक बसवण्यासाठी ऋषीकेश खेडकर व श्रीकृष्ण खेडकर यांनी पाठपूरावा करुन निधी आणला व या कामास सुरुवात केली.
याबद्दल अाण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती चकलांबा व वंचित बहुजन आघाडी चकलांबा यांच्या वतीने ऋषिकेश खेडकर व श्रीकृष्ण खेडकर यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित सोमनाथ साळवे, रेवनजी गायकवाड, संतोष साळवे, महेश साळवे, शरद साळवे, शंकर साळवे, यशवंत साळवे, शिवाजी साळवे, विठ्ठल साळवे, मोहन साळवे, अमोल साळवे, सचिन साळवे, यशवंत साळवे, शंकर साळवे, राम साळवे, अनिल साळवे यांनी खेडकर यांचे
आभार व्यक्त केले.