ब्रेकिंग
निधन वार्ता —- सौ गौरी ताई श्रीकांत भालेराव ,त्यांचे नुकतेच निधन

टाकळीभान येथील सौ गौरी ताई श्रीकांत भालेराव ,त्यांचे नुकतेच निधन झाले आहे, मृत्युसमयी त्यांचे वय साठ वर्ष होते, वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारे ,डॉक्टर श्रीकांत भालेराव यांच्या पत्नी होत्या, डॉक्टर वैभव व डॉक्टर कु , सोनाली भालेराव यांच्या त्या मातोश्री होत्या , गौरीताई निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.