ब्रेकिंग
घोगरगाव ते श्रीरामपूर एस टी बस पूर्ववत सुरू करावी, अन्यथा आंदोलन करणार – सदाशिव बहिरट
घोगरगाव ते श्रीरामपूर एस टी बस पूर्ववत सुरू करावी, अन्यथा आंदोलन करणार – सदाशिव बहिरट
घोगरगाव येथील विद्यार्थ्यांना श्रीरामपूर येथे कॉलेज निमित्त जावे लागते, गेल्या तीन वर्षापासून बस बंद आहे, प्रवाशांचे जाण्यासाठी हाल होत आहे ,
आता ही बस विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व प्रवाशांना श्रीरामपूरला टाकळीभान जाण्यासाठी .बस सेवा पूर्व सुरू करावी अन्यता आंदोलन करू, अशी मागणी नेते सदाशिव बहिरट यांनी केले आहे.