बस व मोटार सायकलचा भीषण आपघात या आपघातात तीन जण जागीच ठार
- बस व मोटार सायकलचा भीषण आपघात या आपघातात तीन जण जागीच ठार
बस व मोटार सायकलचा भीषण आपघात या आपघातात तीन जण जागीच ठार
बीड ( सखाराम पोहिकर ) बीड आबंजोगाई रोड वरील आहेर वाडगाव येथील हॉटेल नक्षत्र च्या समोर बस व मोटार सायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण आपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकलवरील तीन युवकांचा जागीच मुत्यू झाला मुत्यू झाल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती आशी मिळत आहे की आहेर वाडगाव कडून बीडकडे येणारी मोटार सायकल ( बुलेट ) क्र M H .23 L 7227 व औरंगाबाद आबंजोगाई क्र MH 14 By 24 55 हि बस भरघाव वेगाने आबंजोगाई कडे जात आसताना समोरासमोर मोटार सायकलला धडक दिल्याने मोटार सायकलवरील तीन युवक जागीच ठार झाले आहेत या आपघातामध्ये मुत्यू झालेल्या युवकाचे नावे पुढीलप्रमाणे 1 ) पारसनाथ मनोहर रोहीटे वय 22 वर्षे रा आहेर वाडगाव 2 ) कृष्णा भरत शेळके वय 22 वर्ष रा शहाजापूर 3 ) अक्षय सुरेश मुळे वय 25 वर्षे रा घोडका राजुरी हे तीन युवक जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या आपघाताने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास पोलीस कर्मचारी करत आहे अशी माहिती मिळाली आहे.