ब्रेकिंगमहाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्यावर कठोर करावी मुस्लिम बांधवांच्या वतीने सोनई पोलीस ठाण्यात निवेदन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्यावर कठोर करावी मुस्लिम बांधवांच्या वतीने सोनई पोलीस ठाण्यात निवेदन
अहमदनगर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द वापरणारे व्यक्तिवर कठोर कारवाई करून त्यामागचा सूत्रधार शोधण्यासाठी सोनई परिसर मधील सर्व मुस्लिम बांधव तसेच आझाद सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी साहेब यांना निवेदन देण्यात आले व या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी सोनई परिसरातील मुस्लिम बांधव नजर भाई सय्यद, वकील जमीर शेख, सोन्याचे माजी सरपंच दादासाहेब वैरागर,, खालील भाई, इनामदार, गुलाबाई शेख, कलीम पठाण, रफिक शेख मोठ्या संख्येने उपस्थित होते