ब्रेकिंग
निधन वार्ता – सरुबाई कांबळे

निधन वार्ता – गं.भा.सरुबाई कांबळे
तिळापुर येथील सरूबाई कारभारी कांबळे वय 95 वर्ष यांचे वृद्धापकाळने दुःखद निधन झाले तिळापुर विविध सहकारी सोसायटी माजी व्हाईस चेअरमन गोकुळ कांबळे यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे, पतू असा मोठा परिवार आहे
टीप – दशक्रिया विधी बुधवार दिनांक 7/10/2026 रोजी सकाळी आठ वाजता मुळातिरी तिळापुर येथे होईल.



