ब्रेकिंग
कै.संपत बाबुराव लोखंडे
घोगरगाव येथील संपत बाबुराव लोखंडे वय वर्ष 60 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे ,त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली असा परिवार आहे, त्यांच्या निधनाने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे,