स्थानिक गुन्हे शाखेची सोनईत जबरदस्तीने वसुली.

स्थानिक गुन्हे शाखेची सोनईत जबरदस्तीने वसुली.
गुन्हे शाखेची सोनईत जबरदस्तीने वसुली.
प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई
सोनई अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या एका कर्मचारी यांचा कडुन सोन,ईतील अवैध धंदे वाल्या कडुन जबरदस्तीने वसुली केली जात आहे हा कर्मचारी काही काळ सोनई पोलीस स्टेशन येथे काम केले असल्याने सर्व अवैध धंदेयाची माहिती असल्याने व सध्या हा कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखा येथे नेमणुकीस असल्याने सोन,ई शनिशिंगणापूर घोडेगाव परिसराची माहिती आहे तसेच अवैध धंद्या बाबत खडानखडा माहिती त्याच प्रमाणे या धदयातुन किती कमाई होते याचे सर्व इंगित माहिती असल्याने हा महाभाग या धंद्याया वाल्या कडुन जबरदस्तीने वसुली करत आहे सातत्याने अवैध धंदे बंद करण्याची मागणी जनते मधुन केली जात असताना अशा हप्ते खाऊ कर्मचार्यां मुळे हे धंदे बंद होण्या ऐवजी मोठ्या प्रमाणात वाढत जनता कीतीही बेंबीच्या देठापासून बोबली तरी हे धंदे बंद होणार नाहीत सदर वादग्रसत कर्मचारी या बद्दल नागरिका मध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे या बाबत अनेकांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे तक्रारी केल्या असताना सुध्दा वरिष्ठ अधिकारी यांच्या कडुन पाठीशी घालत आहे सदर पोलीस दादांची तातडीने स्थानिक गुन्हे शाखेतुन बदली करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी योग्य निर्णय न घेतल्यास संबंधित खात्याचे मंत्री यांना भेटुन तातडीने याची अहमदनगर जिल्हा पोलिस दलातुन बदली करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे