सागर भैय्या बेग यांना हिंदू समाजाने ताकद द्यावी* – रोहित यादव पाटील
*सागर भैय्या बेग यांना हिंदू समाजाने ताकद द्यावी* – रोहित यादव पाटील
,, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैय्या बेग यांना आमदार करण्याकरीता सकल हिंदू समाजाने ताकद लावावी असे अहवान मराठा सामाजाचे यूवा कार्यक्रते स्वराज्य पक्ष माजी जिल्हा निमंत्रक व छावा क्रांतीवीर सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष रोहित यादव पाटिल यांनी केले आहे
,,प्रसिद्धि पत्रकात म्हटले आहे की राज्यात झालेल्या लोकसभेला धर्माच्या आधारावर विशिष्ट समाजाने गठ्ठा मतदान करून आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला व ते त्यात यशस्वि झाले,,आता आपण हि श्रीरामपूर विधानसभेला हिंदूंची ताकद सागर भैय्यांच्या मागे ऊभि करावी. लव जिहाद,,लॅन्ड जिहाद,,गोहत्या विरोधात सागर भाऊंच्या माध्यमातून धर्माचं मोठं काम मतदारसंघात असून राज्यभर हिंदू समाजाला जागृत करण्याचा काम मोर्चै,,सभेच्या माध्यमातून ते करत असून विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याच्या आंदोलनाच नेतृत्व भाऊंनि केलं आहे,,लव जिहाद सारखे गंभीर विषयात अडकलेल्या कित्येक हिंदू मुलींना परत आणले आहेत,भिल्ल समाजावर झालेल्या अन्यायविरोधात फक्त भाऊंनी आवाज उठवला आहे ,मध्यंतरी रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर मूस्लिम समाजाने महाराजांबाबत गलिच्छ भाषेचा वापर केला,,सर्व प्रथम महाराजांचं समर्थन श्रीरामपूरात सागर भाऊंनि केलं,,व आपल्या साधू संतांचा ,गंगागिरी महाराजांच्या सरला बेट गादिचा सन्मान रहावा,,म्हणुन नितेशजी राणे साहेबांच्या उपस्थितीत मोर्चा काढून भव्य सभेच आयोजन केलं,,,अशाप्रकारे धर्माचं काम करणार्या कट्टर हिंदुत्ववादी माणसाला आपण सर्वांनि मिळून विधानसभेत पाठवावं.आज गावखेड्यातिल सर्वच जातिच्या लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता निश्चितच सागर भाऊ बेग हि निवडणुक लढतिल,,तरी धर्म कर्तव्य म्हणुन सकल हिंदू सामाजाने सागर भाऊंच्या पाठिशी ऊभे रहावं असे रोहित यादव पाटिल यांनी पत्रकात म्हटले आहे…