स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ताई फाउंडेशन कानोबा खंडागळे यांच्या वतीने 360 अंगणवाडी बालगोपाळांना स्नेहभोजन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ताई फाउंडेशन कानोबा खंडागळे यांच्या वतीने 360 अंगणवाडी बालगोपाळांना स्नेहभोजन
टाकळीभान येथे 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने (ताई फाउंडेशन) उपसरपंच कानोबा खंडागळे च्या वतीने 360 अंगणवाडीतील बालगोपाळांना स्नेहभोजन देण्यात आले
टाकळीभान गावातील ११ अंगणवाडी व १ मिनी अंगणवाडी मधील एकुण ३६० बाळ गोपाळांना ” ताई फाउंडेशन ” उपसरपंच कानोबा खंडागळे यांच्या वतीने गोपालपंगत स्नेहभोजन देण्यात आले . यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिपाली खंडागळे यांचा शाल पुष्पहार व श्रीपाद देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुपरवायझर आशाताई खेडकर, अंगणवाडी सेविका संगीता जोशी, मीराबाई जाधव ,अर्चना मावळे मंगल जाधव, छाया लांडगे कल्पना कोकणे, रेखा कोकणे,अरुणा बाबळे, मेरा गावंदे ,सुनिता शिरसाठ, रेघा माने, कविता कांबळे, अंगणवाडी मदतनीस सीताबाई दुशिंग ,रतनबाई आहिरे, तिलोतमा शिंदे, अलकाबाई सिद्धेश्वर , सुनिता पटारे, अनिता गुंजाळ, आशाताई तगरे, मंदा गांगुडे कविता कोकणे, अनिता लोखंडे अंगणवाडी बालकेव पालक वर्ग आदी उपस्थित होते