अपघात
निधन वार्ता- कै.जिजाबाई भिसे

निधन वार्ता-कै.जिजाबाई भिसे
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बु// येथील प्रगतशील शेतकरी तसेच सामाजीक कार्यकर्ते संजय भिसे यांच्या मातोश्री जिजाबाई भिसे वय 61 वर्ष यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखत निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दीर,जावा,दोन मुल,सुना,तीन नाती,पुतणे,नातू असा मोठा परिवार आहे. माजी सरपंच संजय व जालिंदर विश्वनाथ भिसे यांच्या मातोश्री आणि दत्तात्रय,सोपान सोमनाथ चोरमले व सौ.शांताबाई भाऊसाहेब होंडे यांची बहीण होत.
टीप-
दशक्रिया विधी मंगळवार 25/3/2025
वेळ 08.00 प्रवरातिरी वांगी बंधारा.
(ह.भ.प. चोरमले महाराज शास्त्री यांचे प्रवचन होईल)