ब्रेकिंग
निधन वार्ता –कै.तुकाराम नानासाहेब पटारे
निधन वार्ता –कै.तुकाराम नानासाहेब पटारे
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील तुकाराम नानासाहेब पटारे यांचे नूकतेच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय (४०) वर्ष होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, भाऊ व बहिण असा परिवार आहे.
येथील नानासाहेब रामदास पटारे यांचा तुकाराम मुलगा तर विकास पटारे यांचा भाऊ होत.