ब्रेकिंग
निधन वार्ता- विठ्ठल शंकर नाटकर
विठ्ठल शंकर नाटकर
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील विठ्ठल शंकर नाटकर वय ५० वर्ष यांचे दुख:द निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून
एक भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते अपंग
संघटनेचे कार्यकर्ते होते. मुकेश नाटकर यांचे ते बंधू तर आतीष नाटकर यांचे ते वडील होत.