कै. एकनाथ बाजीराव शिरसाठ
घोगरगाव येथील धम्म प्रवर्तक एकनाथ बाजीराव शिरसाठ, यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे, त्यांच्या मृत्यू समिती त्यांचे वय 75 वर्षे होते, त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे,