देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
वांजुळपोई येथे मेजर सागर जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात पार
वांजुळपोई येथे मेजर सागर जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात पार
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वांजुळपोई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सीआरपीएफ जवान सागर जाधव मेजर यांनी तिरंगा फडकवून सलामी देत सर्व उपस्थित विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांनी घोषणा देत सर्व परिसर दणाणून गेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चे महत्व मेजर यांनी उपस्थित सांगतातच सर्वांनी टाळ्यांच्या कडकडात प्रतिसाद देत आपल्या भावना व्यक्त करून सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष गावातील ज्येष्ठ नागरिक तलाठी मॅडम पत्रकार यांनी आपली उपस्थिती दर्शविल्याने शाळेतील मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले