संजय गांधी ,श्रावणबाळ, इंदीरा गांधी विभागाचा हलगर्जीपणा मुळे 18900 लाभार्थी वंचित.
संजय गांधी ,श्रावणबाळ, इंदीरा गांधी विभागाचा हलगर्जीपणा मुळे 18900 लाभार्थी वंचित.
बँक कर्मचारी म्हणतात पगार नाही आली आणि तहसील कार्यालय म्हणतात चेक किलीयर होईन आणि पगार मिळेल.
मी मारल्यासारखे कर तू रडल्यासारखे कर आणि लाभार्थीना वंचित राहू द्या.
गेवराई तालुक्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांची नेतृत्व याकडे दुर्लक्ष केले जात आहे असे दिसुन येत आहे.
संजय गांधी / श्रावणबाळ इंदीरागांधी 18900 लाभार्थी वंचिताचे वाली कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे?
हयातनामा अभावी न पाठवलेले संजय गांधी / इंदीरा गांधी/श्रावणबाळ योजनेचे अनुदान प्रतिलाभार्थी ५००० रुपये हयानामा अभावी रखडले.
तहसीलदार यांनी या विषयावर माध्यमाशी बोलण्यास नकार दिला.
मागील पाच महिन्या पासुन संजय गांधी ,इंदीरा गांधी,श्रावणबाळ योजनेचे अनुदान हयातनामा अभावी लाभार्थ्याना मिळाले नाही यातील बहुतांश लाभार्थीनी तलाठी व तहसिल कार्यालयात या ठिकाणी हयातनामे दिलेले आहे.
तलाठी मार्फत तहसील कार्यालय पर्यंत वेळेत पोहचले नाहीत. म्हणुन जवळपास पंधरा हजार लाभार्थचे अनुदानापासुन वंचित राहिले आहेत.