देश-विदेशधार्मिकब्रेकिंगमहाराष्ट्र
ग्रामपंचायत च्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी साजरी

टाकळीभान येथे ग्रामपंचायत च्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली ,
राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी साजरी
ग्रामपंचायत च्या स्व.गोविंदरावजी आदिक साहेब सभागृहात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन मा.सौ.मंगलताई राजळे मॅडम व मा.सौ.आशाताई खेडकर { रणनवरे } मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले,
याप्रसंगी उपसरपंच कानोबा खंडागळे, कामगार तलाठी अरुण हिवाळे, शिवाजीराव धुमाळ ,ग्रामसेवक आर एफ जाधव, राजू रणनवरे, जयकर मगर, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक तुपे, अशोक बनकर ,पिनू परदेशी, सुनील रणवरे, अनिल कुदळ, मच्छिंद्र शिरसाठ ,रावसाहेब गांगुर्डे, आधी उपस्थित होते .