मुलाच्या निधना मुळे ४५ वर्ष काम करणाऱ्या आई-वडिलांना काढले वनविभागच्या खोलीतुन बाहेर वन विभागाचा प्रकार ?
रोपवाटिकेत आजही मोठ्या प्रमाणात दिवसा ढवळ्या मोठ्या झाडांची चोरी वन विभागाचे दुर्लक्ष
राहुरी तालुक्यातील म्हैसगांव मध्ये रोपवाटिकेत झाडे निर्माण केली जातात काही मोठी पण झाडे आहे म्हैसगाव कोळेवाडी चिखलठाण दरडगाथंडी व नदीच्या पलीकडे ह्या झाडे लागण करण्यासाठी पोचली जाते या सर्व गावांना पोचवली जात होती. त्यासाठी झाडे निर्माण करण्यासाठी कोळेवाडी व म्हैसगाव येथील १०ते १५ महिला व पुरुष रोजगार म्हणून योजने अंतर्गत रोपवाटिकाच्या ठिकाणी काम करत होते परंतु काही दिवसापासून सर्व मजूर बंद करण्यात आले आहे या ठिकाणी बाहेरून महिला बोलून रोपे निर्माण करण्याची काम वन विभागाने केले आहे या ठिकाणी एक कुटुंब या नर्सरीचे राखण करण्यासाठी आई वडील ४५ वर्ष पासुन त्या ठिकाणी राहत आहे व काम करत होते त्यांना भेटन्यासाठी मुलगा पत्नी व लहान मुलगी आले होते पण
मुलगा ३५ वर्ष चा होता पंरतु तो त्या वेळस वन विभागच्या खोलीच्या बाहेर बसला अचानक त्याच्या खुप पोटात दुखू लागले आई , वडिलांनी त्याला दवाखान्यात नेण्यासाठी गाडी बोलवली गाडी मधुन त्याला दवाखान्यात नेण्यात आले परंतु जात असताना मुलाचे निधन झाले यावर आई वडील दुःखी झाले .आई वडील हे मुलाचा विधी करण्यासाठी त्या गाडी मधुन आपल्या गावी गेले त्यांनी त्याचा विधी केला .त्याच वेळेस वनविभागत मोठमोठ्या रुम मधून मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहे ते गेल्यापासून आजही त्या ठिकाणाहून चोऱ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात वाढ झाली आहे .झाडे चोरी ही जात आहे मोठी झाडे कापून तोडून चोरून नेले जातात चोरीचे प्रमाण मोठी वाढ वाढत झालेली आहे या ठिकाणाहून रूम मधून , चंदनाची झाडे ,पावडे, टिकाऊ रोपाला टाकण्यासाठी आणलेल्या खताच्या १४ ते १५ गोण्या हे ही मोठी चोरी झाली आहे त्या वेळस पत्रे, लोखंडे अँगल, लहान साईज ४ ते ८ नग , ५ एच .पी मोटार ,१ एच .पी लहान मोटार ,फवारणी पंप यंत्र, व बांबु १०अशा अनेक वस्तू मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्या आहे .चोरीला गेलेल्या वस्तूंची काहींची नावे वन विभागाने दिली तर काहींचे नावे दिली पण नाही वन विभागात राखान करण्यासाठी दिवसा व्यक्ती आहे पण रात्री कुणी नाही छोटी व मोठे झाडे सांभाळायची कुणी हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
या ठिकाणी झाडे निर्माण होतात पण आज चक्क दिवसा झाड चोरून चालवले होते आज दिवसा दिसला म्हणून ते टाकले नाही तर घेऊन गेला असता दिवसा झाडे निर्माण करण्याच्या ठिकाणाहून झाडे चोरी करून चालली होती ठिकाणावरून झाडे चोर चोरून घेऊन जातात यामध्ये नेमकी कोणत्या वन अधिकारी हात आहे हे मात्र गुलदस्त्यात दिसून येते आहे या झाडाच्या होणाऱ्या गोष्टीकडे वन अधिकाऱ्याने कधी लक्ष दिले नाही यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याने याकडे लक्ष घालावे नाहीतर कारवाई तरी करावी अशी मागणी नागरिका मधून होत आहे
असे अनेक प्रश्न सर्व सामान्य नागरिकांमध्ये येत आहे या वन विभागात प्रथम ठिकाणच्या नागरिकला यांचा ठिकाणी पुन्हा समावेश करावा आज त्या कुटुंबाला त्या ठिकाणी ठेवावे किंवा मानधन तरी द्यावे हीच एक अपेक्षा ग्रामस्थांमध्ये होत आहे करून रोपचे वाटिका सांभाळण्याचा अधिकार त्यांना आहे आज त्यांना एकही रुपया न देता घरातून काढून दिले राहण्याचा व सांभाळण्याचा मोबदला तरी यांना देण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे
[आज दिवसा झाडची चोरी होते १५ गोण्या झाडचे खाद्याच्या होत्या त्या पण गायप झाली आहे व आम्हाला झाडे निर्माण होते त्या ठिकाणी रोपवाटीका तयार करण्यासाठी बाहेरच्या राज्यातून माहिला वनविभागाने आणण्या होत्या या ठिकाणच्या महिला पुरुष यांनी कामांवर घेतले नाही, घ्या ….. यमुनाबाई कांबळे ]
म्हैसगाव रोपवाटीका येथील चाललेला आनोगोदी व हुकुमशाही कारभार यांच्यावर मांजी मंत्री व विद्यामान आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी या गोष्टीची सर्व चौकशी व शाहानिशा करून दोषीवर कारवाई करावी म्हैसगावातील ग्रांमस्थाची मागणी जोर धरु लागली आहे,
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा