पुणे ते शिर्ङी साईबाबा पालखीचे राहुरीत आगमन झाले पालखीचे राहुरी शहरात वाजत
पुणे ते शिर्ङी साईबाबा पालखीचे राहुरीत आगमन झाले पालखीचे राहुरी शहरात वाजत
राहुरी शहरात सालाबाद प्रमाणे दि.९ .७ रोजी पुणे ते शिर्ङी साईबाबा पालखीचे राहुरीत आगमन झाले पालखीचे राहुरी शहरात वाजत गाजत भव्य असे स्वागत कोरङे परिवाराच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने शहरात स्वागत करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट मा. मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पालखीस पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या पालखी समीतीच्या वतीने व कोरङे परिवाराच्या वतीने आमदार प्राजक्त तनपुरे यांचा सन्मान करण्यात आला प्रशासनाच्या वतीने राहुरीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप दराङे यांनीही पालखीचे स्वागत केले तसेच राहुरी शहरातील मोठ्या संख्येने भावीक भक्त उपस्थितीत राहुन पालखीच्या दर्शनाचा लाभ घेतला पालखी समीतीच्या वतीने पालखीचे मानकरी कोरङे परिवाराचा आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांचा सन्मान करण्यात आला तसेच पोलीस निरीक्षक प्रताप दराङे यांचा हि सन्मान करण्यात आला त्या प्रसंगी श्रीमती. जमुनाबाई बापुसाहेब कोरङे,प्रकाश कोरङे ,भारत कोरङे तसेच समस्त कोरङे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी रविद्र कोरङे, राहुल कोरङे, सुनिल कोरङे, सुजित कोरङे ,श्रृषीकेश कोरङे सुजित ( बंटी ) कोरडे सुनील कोरडे डॉ.प्रवीणकुमार कोरडे शरद पाटील साईराज कोरडे रोहित कोरडे सार्थक कोरडे वडीके भाऊसाहेब पाचरणे साहेब आर.आर.तनपुरे संदीप सोनवणे सूर्यकांत भुजाडी पप्पु हिवाळे सुजित वाबळे सुनील पवार प्रशांत विश्वासराव ऋषिकेश कोरडे किरण कोरडे एम.पी.सोसायटीच्या संचालिका वैशाली कोरडे अश्विनी कोरडे स्वाती कोरडे, वंदना सोनवणे कांचन सोनवणे सुनिता कोरडे कल्याणी कोरडे शुभांगी कोरडे ज्योती कोरडे ऋषाली कोरडे सविता खजिनदार सुरेखा कोरडे जया कोरडे शुभांगी दुधाडे आणि शहरातील आणि तालुक्यातील भाविक आणि सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.