आस्मिन वृत्तपत्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मेजर भिमराव उल्हारे यांची निवड..*
*आस्मिन वृत्तपत्र संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मेजर भिमराव उल्हारे यांची निवड..*
संपादक, वृत्तपत्रांच्या न्याय हक्कासाठी देशव्यापी कार्यरत असणाऱ्या असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी मेजर भिमराव उल्हारे यांची निवड करण्यात आली.
सोलापूर येथील विशेष बैठकीमध्ये पदाधिकारी निवडीचा निर्णय झाला असून प्रदेशाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी निवडीचे पत्र प्रसिद्ध केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांच्या न्याय हक्कासाठी संपादकाचे संघटन करणे आधिस्वीकृती ,जाहिरात धोरण ,पेन्शन धोरण, आरोग्य सुविधा ,पत्रकार संरक्षण कायदा, गृहनिर्माण अदि विषयाबाबत शासनाचे लक्ष वेधने कामी संघटना गतिमान असून याबाबतचा जिल्हा आढावा आणि कृतिशील कार्यप्रणाली बाबत सदर निवड करण्यात आली असल्याचे निवड पत्रामध्ये नमूद केले आहे.
सदर निवड ही माझ्यासाठी जबाबदारी असून संपादक, वृत्तपत्रांच्या न्याय हक्कासाठी सदैव गतिमान राहून संघटनात्मक नियमांचे अधिन राहून काम करेल आणि सर्वसामान्य घटकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करेल असे जिल्हाध्यक्ष मेजर भिमराव उल्हारे यांनी सांगितले .
सदर निवडी बाबत केंद्रीय अध्यक्ष केशवदत्त चंदोला, उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, महासचिव प्रवीण पाटील, कौन्सिल मेंबर जयपाल पाटील, चंद्रशेखर गायकवाड, गोरख तावरे, कार्याध्यक्ष सुमित कुलकर्णी, विभागीय अध्यक्ष विलास कटारे, भगवान शहाणे ,बाळासाहेब साळुंके , विजय काळे, भिकाभाऊ चौधरी आदी मान्यवरांनी अभिनंदन केले असून
माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे , कुकडीचे चेअरमन राहुल दादा जगताप, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम अण्णा शेलार, नागवडे कारखाना चेअरमन राजेद्र दादा नागवडे, व्हा.चेअरमन बाबासाहेब भोस, राज्यसभापती बाळासाहेब नाहटा , माजी नगराध्यक्ष मनोहर दादा पोटे, मा. जीप उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार ,जगदंबा उद्योग समूहाचे अध्यक्ष सरपंच बाळासाहेब उगले, मा.सरपंच दिलीप भोस, राजे संभाजी संस्थेचे तानाजी दादा बोरुडे, खरेदी विक्री संघाचे संचालक उत्तम अण्णा तरटे ,जिजाऊ उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय शेठ निगडे, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे,बापूसाहेब गायकवाड,उत्तमराव रोकडे कार्यकारी अध्यक्ष वसंतराव सकट, दूध संघाचे चेअरमन विनायक ससाने, समाज भूषण दादासाहेब शिरवाळे, खादीच्या चेअरमन संध्याताई ससाणे , मातंग समाज समिती अध्यक्ष सर्व सदस्य गण
पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते, तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे सर्व सदस्यगण,
प्रेस क्लबचे अध्यक्ष विशाल चव्हाण , सचिव मीराताई शिंदे उपाध्यक्ष विजय उंडे सर्व सदस्य , तज्ञ पत्रकार संजय काटे, बाळासाहेब काकडे, आमीन शेख ,राजेंद्र घोडके, चंदन घोडके , नंदकुमार ,कुरुमकर, राजेंद्र चव्हाण, प्रकाश म्हस्के, अमोल बोरगे ,आदी मान्यवरांनी अभिनंदन पर शुभेच्छा कळविल्या आहेत..