नुतन गौरी मेडिकल अँड जनरल स्टोअर चे उद्घाटन हभप रामगिरीजी महाराज यांचे हस्ते संपन्न
मांजरी येथे नुतन गौरी मेडिकल अँड जनरल स्टोअर चे उद्घाटन हभप रामगिरीजी महाराज यांचे हस्ते संपन्न
मांजरी तालुका राहुरी येथे नुतन गौरी मेडिकल अँड जनरल स्टोअर या उद्घाटन प्रसंगी रामगिरीजी महाराज यांनी जनतेने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच वैद्यकीय सेवेतील या सर्वांनी अतिशय चांगली कामगिरी मागील काळामध्ये केली असून येणाऱ्या काळातही आपल्या आरोग्याची काळजी व सकस आहार सर्वांनी घ्यावा. तर मेडिकल स्टोअर्सचे मालक श्रीकांत जुंधारे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सर्वांना योग्य व माफक दरात औषधांची विक्री करावी असे सांगितले. यावेळी ह भ प मच्छिंद्र महाराज चोरमले ह भ प चंद्रकांत पारखे ह भ प प्रकाश महाराज सैदोरे आदी मान्यवर उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उपस्थित डॉ. एकनाथ बाचकर, डॉ.सुनील विटनोर, डॉक्टर घावटे, शिवाजी सोर मांजरी ग्रामपंचायतचे उपसरपंच भीमराज विटनोर, तंटामुक्ती अध्यक्ष आण्णासाहेब विटनोर, गोविंद जुंधारे, अशोक विटनोर ,सोपान बाचकर,बळवंत शेंडे भगवान शेंडगे,अशोक शेंडगेसर , डॉ.लेंडे,डॉ.संपत विटनोर, प्रवीण विटनोर ,कोंडीराम जुंधारे, भास्कर जाधव,विलासदादा सैंदोरे आदिनाथ विटनोर रविंद्र बीडगर आदि उपस्थित सर्वांचे आभार नानासाहेब जुंधारे यांनी मानले