ब्रेकिंग
25 वर्ष महिलेसह 2 मुले व 1 मुलगी बेपत्ता
25 वर्ष महिलेसह 2 मुले व 1 मुलगी बेपत्ता
श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 46/ 2021 दाखल असून संबंधित महिलेचे नाव सौ पूजा दिगंबर शेंडे वय 25 वर्ष रंग काळी सावळी उंची 5 फुट 2 इंच पंजाबी ड्रेस तसेच मुलगा संस्कार दिगंबर शेंडे रंग-गोरा उंची 2 ते अडीच फूट मुलगा ओंकार दिगंबर शेंडे रंग गोरा उंची 2 फूट मुलगी किरण दिगंबर शेंडे रंग गोरा उंची 2 ते अडीच फूट अशा व्यक्ती बेपत्ता झाले असून त्यांचा तपास चालू आहे कोणाला यांची माहिती मिळाल्यास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन सी संपर्क करावा
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे
9921655006
सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे
7350888488
श्रीरामपूर प्रतिनिधी
दिलप लोखंडे