ब्रेकिंग
कै. पाराजी नामदेव कोळेकर
कै. पाराजी नामदेव कोळेकर
राहुरी तालुक्यातील तिळापूर येथील प्रगतशील शेतकरी नामदेव कोळेकर यांचे ज्येष्ठ पुत्र पाराजी कोळेकर यांचे दुःखद निधन झाले त्यांच्यामागे आई- वडील, तीन भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, असा मोठा परिवार आहे. विहिरी खोदण्यासाठी प्रसिद्ध क्रेन व्यवसायिक जालिंदर कोळेकर यांचे मोठे बंधू होत. त्यांच्या अचानक जाण्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.