ब्रेकिंग
निधन वार्ता- *कै.गं.भा.सुंदरबाई तुळशीराम पावले

निधन वार्ता- *कै.गं.भा.सुंदरबाई तुळशीराम पावले* वय ९५ वर्ष यांचे वृद्धापकाळाने दुःखात निधन झाले.अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाची व्यक्ती गेल्याने पावले कुटुंबावर शोककळा कोसळली आहे.त्यांच्या मागे 2 मूल,2 मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रवरा कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय पावले व काचरु पावले यांच्या त्या मातोश्री तसेच मनोहर पावले यांच्या त्या आजी तर तीलापुर ग्रामपंचायत कर्मचारी हरीभाऊ आचपले यांच्या मावशी होत.
दुखंकित, *पावले परिवार,गरदरे परिवार,सरोदे परिवार,कोळेकर परिवार*