ब्रेकिंग
निधन वार्ता(सौ.कुसूमबाई मगर)

निधन वार्ता(सौ.कुसूमबाई मगर)
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सौ.कुसूमबाई धनराज मगर यांचे नूकतेच दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील धनराज मगर यांच्या त्या पत्नी तर सतीश, विश्वास, निलेश मगर यांच्या मातोश्री होत.