ब्रेकिंग

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानला एक कोटी रुपयाचे दान, नांदेडच्या भाविकांने दीला सोन्याचा मुकुट

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानला एक कोटी रुपयाचे दान, नांदेडच्या भाविकांने दीला सोन्याचा मुकुट

 

 

 

आळंदी/श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला. माऊलींच्या भक्ताकडून सुमारे एक कोटी पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे मुकुट माऊलींना प्रदान करण्यात आले. या भाविक भक्ताचे नाव भारत रामीनवार व मीरा रामीनवार असे असून सदर भक्त हे नांदेड येथील आहे. माऊलींच्या पालखी तोळ्यामध्ये भारत ग्रामीण वार हे सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून सामील होत आहे. तसेच नातेपुते या ठिकाणी भारत रामीनवर यांच्याकडून सुमारे दीडशे ते 200 किलो अन्नदान केले जाते. दरवर्षी माऊलींच्या समाधी सोहळ्यांमध्ये भक्ती भावाने नांदेडचे भक्त भारत रामीणवार सामील होतात.

पुना गाडगीळ अँड सन्स यांच्या कडून या सोन्याच्या मुकुटाची कारीगिरी करण्यात आलेली आहे. मुकुटावर सूर्यकिरण कमळ चक्र असे पारंपारिक अध्यात्मिक प्रतीके असून अध्यात्मिक थ्रीडी यंत्रणेचा वापर मुकुट निर्माण करताना करण्यात आले आहे त्याचबरोबर पारंपारिक नक्षीकाम अतिशय आखीव आणि रेखीव प्रमाणात वापरण्यात आलेले आहे. 

माऊलींचे असीम भक्ती करत असताना सुमारे एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा हा मुकुट माऊलींच्या चरणी माऊलींच्या प्रस्थान सोहळा प्रारंभ च्या पूर्वसंध्येला भारत रामीनवार आणि मीरा रामीनवार यांच्या वतीने प्रदान करण्यात आला. सदर मुकुट पाण्याची उत्सुकता भाविक भक्तांमध्ये दिसून आली

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे