ब्रेकिंगमहाराष्ट्र
चंद्रगिरी दूध उद्योग समूहाच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन श्री गणेश गोरख विटनोर यांचा सत्कार.

चंद्रगिरी दूध उद्योग समूहाच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन श्री गणेश गोरख विटनोर यांचा सत्कार.
चंद्रगिरी दूध उद्योग समूहाच्या वतीने दूध उद्योगसमूहाचे सभासद श्री गणेश गोरक विटनोर यांची नुकतीच हनुमान पाणी वापर संस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मांजरी येथे सर्व दूध उत्पादकांच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला यावेळी दुध समूहाचे चेअरमन नानासाहेब जुन्धारे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या व शेतकऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये शेतीच्या पाण्याविषयी वेळेत हेड टू टेल पाणी मिळावे व त्याचे नियोजन व्यवस्थित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी उपस्थित दुध उत्पादक बाळासाहेब विटनोर, पोपट विटनोर, सचिन हजारे ,किरण काळे ,सतीश विटनोर, संदेश जुन्धारे,गौरव जुन्धारे,गणेश विटनोर,मच्छिंद्र पारखे, रावसाहेब विटनोर आदींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या